VACCINATION

Vaccination

Vaccination, also known as immunization, is a crucial medical intervention that involves administering a vaccine to stimulate the immune system to develop immunity against specific diseases. Vaccines are designed to mimic the presence of a pathogen (bacteria or virus) without causing the actual disease, allowing the immune system to recognize and remember the pathogen if encountered in the future. This helps prevent or mitigate the severity of the disease if the person is exposed to the actual pathogen.

बाळाला लस दिल्यानंतर १५ ते २० मिनिट हॉस्पिटल आवारात थांबवावे

जन्मतः

बी.सी.जी. लस / BCG

ओरल पोलिओ / Polio 0 (OPV 0)

हेपॅटायटीस ब (कावीळ ब) लस १ / Hep B 1

६ आठवडे - १ ½ महिना

इंजे. डी.पी.टी. (ट्रिपल) लस १ / DPT1

इंजे. पोलिओ / IPV 1

हिब (मेंदूज्वर) लम १/Hib 1 हेपॅटायटीस बी (कावीळ व नमः २ / Hep B 2

रोटाव्हायरस स १ / Rotavirus 1 न्युमोनिया प्रतिबंधक लस / PCV 1

न्युमोनिया प्रतिबंधक लस / PCV 1

१० आठवडे - २ ½ महिने

इंजे. डी.पी.टी. (ट्रिपल) लस २ / DPT 2

इंजे. पोलिओ / IPV 2

हिब (मेंदूज्वर) लस २ / Hib 2

रोटाव्हायरस लस २ / Rotavirus 2

न्युमोनिया प्रतिबंधक लस २ / PCV 2

१४ आठवडे - ३ ½ महिने

इंजे. डी. पी. टी. (ट्रिपल) लम ३ / DPT 3

इंजे. पोलिओ / IPV3

हिब (मेंदुज्वर) लस ३ / Hib 3

रोटाव्हायरस लस ३ / Rotavirus 3

न्युमोनिया प्रतिबंधक लस ३ / PCV 3

६ महिने पूर्ण

Flu Vaccine 1 / टायफॉईड / T.C.V. Typhoid Conjugate Vaccine

७ महिने पूर्ण

Flu Vaccine 2

१० महिने

MMR 1 / OPV 2

१ वर्षांनंतर

कावीळ अ लस / Hep A 1 / Japanese Encephalitis 1

१३ महिने

Japanese Encephalitis 2

१४ महिने

MMR 2

१५ महिने

Varicella 1

१६ महिने

PCV Booster

१८ महिने

इंजे. डी.पी.टी. (ट्रिपल) बुस्टर / DPT Booster 1

IPV Booster 1

HIB Booster

१९ महिने

कावीळ अ २ रा / Hep A 2

२ वर्षे

Meningococcal Vaccine /T.C.V Booster

४-६ वर्षे

इंजे. डी. पी. टी. (ट्रिपल) बुस्टर / DPT Booster 2

ओरल पोलिओ डोस / OPV 3

एम. एम. आर. ३ / MMR 3

Varicella 2

१० ते १२ वर्षे

Tdap

HPV

बी.सी.जी. लस / BCG : 

लस दिल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्या जागी पुरळ उठतो व त्यानंतर जखम होते व पुढे ६ से १२ आठवड्यामध्ये जखम बरी होऊन त्या ठिकाणी व्रण राहतो. व्रण न उटल्यास डॉक्टरांना दाखवावे.

ट्रिपल :

इंजेक्शन दिल्यानंतर १ ते २ दिवस ताप येतो. इंजेक्शनची जागा सुजते. अशा वेळी परसीटॅमॉलचे औषध

हिपेटायटीस बी :

या लसीमुळे फक्त रक्तावाटे किंवा इंजेक्शनच्या सुयाद्वारे पसरणाऱ्या कावीळीविरुध्द संरक्षण मिळते. इतर विषाणू किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या कावीळीपासून संरक्षण मिळत नाही.

हिपेटायटीस ए :

या लसीमुळे पाणी व दुषित अन्नावाटे पसरणाऱ्या कावीळीविरुध्द संरक्षण मिळते.

मेनिनजायठीस लस :

मेंदूवरील आवरणाला येणारी सूज नियंत्रीत करता येते.

टायफॉईड लस :

या लसीमुळे टायफाईडपासून संरक्षण मिळते.

रोटावायरस प्रतिबंधक लस :

रोटावायरस लस ही लस तोंडावाटे घ्यावयाची असून लहान मुलांमध्ये या विषाणूमुळे होणाऱ्या उलट्या व जुलाबास प्रतिबंध होऊ शकतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या डायरियामध्ये सर्वात जास्त प्रमाणात डायरिया या विषाणूमुळे होतो.

न्युमोनिया प्रतिबंधक लस : या लसीमुळे न्युमोनियास कारणीभूत न्युमोकोकल या जंतुमुळे होणारा न्युमोनिया हा

कांजिण्या प्रतिबंधक लस

फ्लू, जापनी एण्सीफालीटीस

आईच्या दुधाचे महत्व

१) आईचे दूध हे पहिल्या सहा महिन्यासाठी बाळाला संपूर्ण आहार आहे.

२) आईचे दूध बाळाला रोगप्रतिकारक शक्ती देते..

३) बाळ जन्मताच त्याला अंगावर पाजावे.

४) बाळाला अंगावर पाजल्यानंतर देकर काढून मगच झोपवावे.

५) आईच्या दुधामुळे बाळाचे शारिरीक बौष्टीक बाद चांगली होते.

वरच्या आहाराविषयी सूचना

१) सातव्या महिन्यापासून पातळ स्वरूपात वेगवेगळ्या लापशी तसेच भाजी किंवा फळांची पेस्ट करून द्यावे.

२) आठव्या ते दहा महिन्यात उकडलेला बटाटा, रताळे, मऊ वरण भात, मऊ शिरा, उप्पीट द्यावे,

३) अंडी/मटण/चिकन/ मासे, पनीर, डाळी, उसळी द्यावे.

४) एक ते दीड वर्षे : बाळाला रोजचे जेवणांतील सर्व पदार्थ द्यावे

Call Now Button